शेतक-याच कलेक्टर पोरग✒️💼✨🔝
!प्रत्येकाने वाचावी अशी स्टोरी शेतक-याच कलेक्टर पोरग !!
आज आपल्या समोर एक हृदय स्पर्शी कहाणी घेऊन येतो आहे,एका शेतक-याच पोर खूप मेहनत करून अभ्यास करून,रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून कलेक्टर होत आणि आपले राज्य सोडून बाहेरच्या राज्यात जाऊन त्या ठिकाणच्या लोकांच्या समस्या समजावून घेऊन ते प्रश्न कसे सोडवता येतील यावर अभ्यासपूर्ण नियोजन करून लोकांच्या घरापर्यंत,वस्तीपर्यंत जाऊन पोहचतो त्यांना त्यांच्यासाठी ज्या योजना आहेत त्या पोहचवण्यासाठी अफाट प्रयत्न करतात लोकांना त्या योजनांची स्वत: माहिती देतात .
असे कलेक्टर फार कमी असतात जे कलेक्टर होण्याअगोदर त्यांचे पाय जमीनीवर असतात आणि कलेक्टर झाल्यावरही जमीनीवरच असतात असेच एक महाराष्ट्राचे भूषण म्हणल तरी हरकत नाही असे आदरणीय श्री रमेशजी घोलप साहेब यांचा काही दिवसाआधी एक सुंदर विडीओ पाहिला.👌🏻👌🏻✨
ज्या मानसाने गरीबी जवळून पाहिली त्या मानसाला गरीबीची जाण नक्कीच असते आणि साहेबांनी त्याची प्रचिती दाखवून दिली खूप अभिमान वाटला 🤗🤗🙏.
अलीकडेच महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हयात पुरस्थितीमुळे खूप मोठंया प्रमाणात नुकसान झाले अनेक शेतकरी यांची शेती वाहून गेली,अनेकांचे घर वाहून गेली ,काहींच्या घरामध्ये पाणी शिरल,काही लोकांना अक्षरश: हेलीकाॅप्टर बाहेर काढल्याचे पाहिले,यामध्ये प्रामुख्याने शेतक-यांचे खूप मोठंया प्रमाणावर नुकसान झाले.😥😥
कलेक्टर साहेबांना रहावल नाही गरीबी जवळून पाहिलेली महाराष्ट्रातील काही शेतकरी कुटुंबाला स्वत:च्या 3 महिन्यांचा पगार 5,00,000₹ (पाच लाख रूपये) एवढी मदत त्यांनी जाहीर केली, विशेष एका मुलीचे पुर्ण शालेय साहित्य ,बॅग पुस्तके पाण्याबरोबर वाहून गेल्याने ते हतबल झाले, त्यांनी त्या मुलीने शिक्षणाचे धडे गिरवावे म्हणून योग्य ती मदत आणि भविष्यात तिला शिक्षणाला अडथळा येवू नये म्हणून तिला मदतीचे आश्वासन आणि जबाबदारी घेतली ,साहेबांना मानाचा सलाम !!🙏
एका सामान्य कलेक्टर शेतक-यांबद्दल एवढी सहानुभूती आणि त्यांच्या घरी जावून भेट, व माहिती घेऊन मदत करणारा ग्रेट कलेक्टर पाहिला...
कलेक्टर खूप पाहिले पण असा कलेक्टर होणे नाही तुम्हाला आणि तुमच्या आई-वडीलांना सलाम👌🏻👑
या फोटोमध्ये या मुलीला आधार देण्याच काम आदरणीय कलेक्टर श्री रमेशजी घोलप साहेब यांनी केले हे खूप महत्वाच आहे या फोटोतील दृश्य स्पष्टता दाखवतात.।।।
#collector#Farmer#Public#News#महाराष्ट्र

Comments
Post a Comment